S M L

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी मुंबईत

27 सप्टेंबरसोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी गुजरात सरकारला झटका बसला आहे. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरण गुजरातमधून मुंबईत हलवण्यात आलंय. यानंतर या प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आणि अमित शहांना गुजरांतमध्ये प्रवेश करायलाही परवानगी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2012 08:12 AM IST

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी मुंबईत

27 सप्टेंबर

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी गुजरात सरकारला झटका बसला आहे. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरण गुजरातमधून मुंबईत हलवण्यात आलंय. यानंतर या प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आणि अमित शहांना गुजरांतमध्ये प्रवेश करायलाही परवानगी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close