S M L

विंडीजचा न्यूझीलंडवर 'सुपर' विजय

01 ऑक्टोबरटी-20 वर्ल्ड कपच्या सुपर एट लढतीत वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडचा पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या विंडीजनं न्यूझीलंडसमोर 140 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडनंही 7 विकेट गमावत 139 रन्स केले आणि ही मॅच टाय झाली. अखेर सुपर ओव्हरमध्ये या मॅचचा निकाल लागला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं 17 रन्स केले. तर विंडीजनं 19 रन्स करत ही मॅच जिंकली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2012 05:14 PM IST

विंडीजचा न्यूझीलंडवर 'सुपर' विजय

01 ऑक्टोबर

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर एट लढतीत वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडचा पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या विंडीजनं न्यूझीलंडसमोर 140 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडनंही 7 विकेट गमावत 139 रन्स केले आणि ही मॅच टाय झाली. अखेर सुपर ओव्हरमध्ये या मॅचचा निकाल लागला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं 17 रन्स केले. तर विंडीजनं 19 रन्स करत ही मॅच जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2012 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close