S M L

'गणेश कुलकर्णी हत्येप्रकरणी आरोपींना पुन्हा अटक करा'

27 सप्टेंबरराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या माढ्यामध्ये गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी सोडून दिलेल्या आरोपींना पुन्हा अटक करा आणि त्यांची चौकशी करा असे आदेश सोलापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले आहे. कोर्टाच्या निकालापूर्वी पाचही आरोपी फरार होते. दीपक पाटील, सुरेश पाटील, अण्णासाहेब पाटील, महादेव कदम आणि भाऊसाहेब पाटील अशी फरार आरोपींची नावं आहेत. सहा महिन्यांपूर्वी आयपीसी 159 अंतर्गत त्यांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर गणेश कुलकणीर्ंच्या पत्नी ज्योती कुलकर्णी यांनी न्यायालयात रीट याचिका दाखल केल्यानंतर आज कोर्टाने हा आदेश दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2012 02:59 PM IST

'गणेश कुलकर्णी हत्येप्रकरणी आरोपींना पुन्हा अटक करा'

27 सप्टेंबर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या माढ्यामध्ये गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी सोडून दिलेल्या आरोपींना पुन्हा अटक करा आणि त्यांची चौकशी करा असे आदेश सोलापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले आहे. कोर्टाच्या निकालापूर्वी पाचही आरोपी फरार होते. दीपक पाटील, सुरेश पाटील, अण्णासाहेब पाटील, महादेव कदम आणि भाऊसाहेब पाटील अशी फरार आरोपींची नावं आहेत. सहा महिन्यांपूर्वी आयपीसी 159 अंतर्गत त्यांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर गणेश कुलकणीर्ंच्या पत्नी ज्योती कुलकर्णी यांनी न्यायालयात रीट याचिका दाखल केल्यानंतर आज कोर्टाने हा आदेश दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 02:59 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close