S M L

अण्णा हजारेंशी कुठलाही वाद नाही -केजरीवाल

01 ऑक्टोबरअण्णा हजारे यांच्याशी कुठलाही वाद नाही, आमचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज अचानक अण्णा हजारेंची भेट घेतली. अरविंद उद्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. उद्या गांधी जयंतीचं औचित्य साधत केजरीवाल नव्या राजकीय पक्षाची घोषणा करतील. पक्षाची दिशा, धोरण, आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रिया याबद्दल 26 नोव्हेंबरला घोषणा होणार आहे. नवा पक्ष स्थापन करायला अण्णा हजारे यांनी विरोध केला होता. या मतभेदांमुळेच टीम अण्णा दुभंगलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2012 10:18 AM IST

अण्णा हजारेंशी कुठलाही वाद नाही -केजरीवाल

01 ऑक्टोबर

अण्णा हजारे यांच्याशी कुठलाही वाद नाही, आमचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज अचानक अण्णा हजारेंची भेट घेतली. अरविंद उद्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. उद्या गांधी जयंतीचं औचित्य साधत केजरीवाल नव्या राजकीय पक्षाची घोषणा करतील. पक्षाची दिशा, धोरण, आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रिया याबद्दल 26 नोव्हेंबरला घोषणा होणार आहे. नवा पक्ष स्थापन करायला अण्णा हजारे यांनी विरोध केला होता. या मतभेदांमुळेच टीम अण्णा दुभंगलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2012 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close