S M L

तेलंगणाच्या मागणीसाठी हैद्राबादेत बंद

01 ऑक्टोबरस्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी आज हैद्राबाद बंदच आवाहन करण्यात आलं आहे. पण आजचा मोर्चा मात्र रद्द करण्यात आला. तेलंगणा कृती समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या रणनितीवर चर्चा होणार आहे. दरम्यान आजच्या बंदचा परिणाम लोकल बसेसवर झाला आहे. शाळा आणि कॉलेजस बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत बंद पाळण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2012 08:26 AM IST

तेलंगणाच्या मागणीसाठी हैद्राबादेत बंद

01 ऑक्टोबर

स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी आज हैद्राबाद बंदच आवाहन करण्यात आलं आहे. पण आजचा मोर्चा मात्र रद्द करण्यात आला. तेलंगणा कृती समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या रणनितीवर चर्चा होणार आहे. दरम्यान आजच्या बंदचा परिणाम लोकल बसेसवर झाला आहे. शाळा आणि कॉलेजस बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत बंद पाळण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2012 08:26 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close