S M L

जिल्हा बँकांबाबत आज रिझर्व्ह बँकेची बैठक

03 ऑक्टोबरसहा जिल्हा बँकांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादीत वाद असल्याची चर्चा आहे. पण यावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयने आज दिल्लीमध्ये बैठक बोलावली आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरला या 6 बँकांचे परवाने रद्द झालेले नाहीत. राज्यसरकारने या बॅकांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी आरबीआयकडे केली आहे. अर्थमंत्रालय, नाबार्ड आणि सरकार खात्यांचे सचिवही या बैठकीत आहेत. मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण हे दिल्लीत असून ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2012 09:54 AM IST

जिल्हा बँकांबाबत आज रिझर्व्ह बँकेची बैठक

03 ऑक्टोबर

सहा जिल्हा बँकांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादीत वाद असल्याची चर्चा आहे. पण यावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयने आज दिल्लीमध्ये बैठक बोलावली आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरला या 6 बँकांचे परवाने रद्द झालेले नाहीत. राज्यसरकारने या बॅकांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी आरबीआयकडे केली आहे. अर्थमंत्रालय, नाबार्ड आणि सरकार खात्यांचे सचिवही या बैठकीत आहेत. मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण हे दिल्लीत असून ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close