S M L

'केजरीवालांनी सिब्बल यांच्या विरोधात लढावे,मी प्रचार करेन'

01 ऑक्टोबरअरविंद केजरीवाल यांचा मार्ग वेगळा असला तरी तो चांगला आहे. पण आपण त्या मार्गानं कधीच जायचं नाही असं ठरल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय. उद्या जर केजरीवाल निवडणुकीला उभे राहिले तर माझा त्यांना पाठिंबा राहील. मी स्वत: त्यांच्या प्रचार करेल त्यांनी कपिल सिब्बल यांच्या विरोधात उभे राहवे अशी इच्छा अण्णांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर अनेकांना आमच्या चळवळीत सहभागी होण्याची इच्छा आहे. लोकांची चाचपणी करून त्यांना चळवळीत सहभागी करून घेणार आहोत. केजरीवाल यांच्याशी कोणतेच मतभेद नसल्याचा दावा अण्णांनी केला. तसेच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातली पदं नष्ट करण्यात आली आहेत. आता सर्व जण कार्यकर्तेच आहेत, असंही अण्णांनी स्पष्ट केलंय. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अण्णा कालपासून दिल्लीत आहेत. आज माजी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत अण्णांची बैठक झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2012 12:05 PM IST

'केजरीवालांनी सिब्बल यांच्या विरोधात लढावे,मी प्रचार करेन'

01 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांचा मार्ग वेगळा असला तरी तो चांगला आहे. पण आपण त्या मार्गानं कधीच जायचं नाही असं ठरल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय. उद्या जर केजरीवाल निवडणुकीला उभे राहिले तर माझा त्यांना पाठिंबा राहील. मी स्वत: त्यांच्या प्रचार करेल त्यांनी कपिल सिब्बल यांच्या विरोधात उभे राहवे अशी इच्छा अण्णांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर अनेकांना आमच्या चळवळीत सहभागी होण्याची इच्छा आहे. लोकांची चाचपणी करून त्यांना चळवळीत सहभागी करून घेणार आहोत. केजरीवाल यांच्याशी कोणतेच मतभेद नसल्याचा दावा अण्णांनी केला. तसेच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातली पदं नष्ट करण्यात आली आहेत. आता सर्व जण कार्यकर्तेच आहेत, असंही अण्णांनी स्पष्ट केलंय. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अण्णा कालपासून दिल्लीत आहेत. आज माजी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत अण्णांची बैठक झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2012 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close