S M L

मुंबई विमानतळाच्या सुरक्षेची ऐशी तैशी

04 ऑक्टोबरमुंबई विमानतळावर काल बुधवारी 3 तास सुरक्षा व्यवस्था नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कस्टम अधिकारी आणि सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांमध्ये वाद झाल्यानं सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांनी गेट नंबरवर काम करणं बंद केलं. या गेटवरील सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. सीआयएसएफनं घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे अखेर कस्टमच्या अधिकार्‍यांना सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहावं लागलं. कस्टमच्या अधिकार्‍यांनी सीआयएसएफ जवानांच्या पास नसलेल्या 2 गाड्या थांबवल्याचा राग आल्यानं सीआयएसएफनं हा आडमुठा बहिष्कार टाकल्याचं सूत्रांकडून समजतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 11:11 AM IST

मुंबई विमानतळाच्या सुरक्षेची ऐशी तैशी

04 ऑक्टोबर

मुंबई विमानतळावर काल बुधवारी 3 तास सुरक्षा व्यवस्था नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कस्टम अधिकारी आणि सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांमध्ये वाद झाल्यानं सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांनी गेट नंबरवर काम करणं बंद केलं. या गेटवरील सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. सीआयएसएफनं घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे अखेर कस्टमच्या अधिकार्‍यांना सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहावं लागलं. कस्टमच्या अधिकार्‍यांनी सीआयएसएफ जवानांच्या पास नसलेल्या 2 गाड्या थांबवल्याचा राग आल्यानं सीआयएसएफनं हा आडमुठा बहिष्कार टाकल्याचं सूत्रांकडून समजतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close