S M L

नाशिकमध्ये उद्यापासून कांद्याचे लिलाव बंद

04 ऑक्टोबरनाशिकमधील कांद्याचे घाऊक बाजार उद्यापासून बेमुदत बंद राहाणार आहेत. लेव्ही वसुलीवरून हमाल - मापारी आणि व्यापारी यांच्यात वाद सुरू आहे. लेव्हीची थकबाकी मिळावी अशी हमाल आणि मापार्‍यांची मागणी आहे. तर काम नाही तर लेव्ही कसली असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या या वादातून तोडगा निघालेला नाही. शेवटी उद्यापासून जिल्ह्यातल्या सगळ्या मार्केटमधले कांद्याचे लिलाव बंद राहाणार आहेत. मापारी आणि व्यापारी यांच्या या वादात यात कांदा उत्पादक शेतकरी आणि सामान्य ग्राहक नाहक भरडला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 07:38 AM IST

नाशिकमध्ये उद्यापासून कांद्याचे लिलाव बंद

04 ऑक्टोबर

नाशिकमधील कांद्याचे घाऊक बाजार उद्यापासून बेमुदत बंद राहाणार आहेत. लेव्ही वसुलीवरून हमाल - मापारी आणि व्यापारी यांच्यात वाद सुरू आहे. लेव्हीची थकबाकी मिळावी अशी हमाल आणि मापार्‍यांची मागणी आहे. तर काम नाही तर लेव्ही कसली असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या या वादातून तोडगा निघालेला नाही. शेवटी उद्यापासून जिल्ह्यातल्या सगळ्या मार्केटमधले कांद्याचे लिलाव बंद राहाणार आहेत. मापारी आणि व्यापारी यांच्या या वादात यात कांदा उत्पादक शेतकरी आणि सामान्य ग्राहक नाहक भरडला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 07:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close