S M L

टॅक्सीचालक संपात सहभाग नाही -शरद राव

04 ऑक्टोबररविवारी मध्यरात्रीपासून 3 रुपये भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा क्वाड्रोस यांच्या टॅक्सी युनियनने दिला आहे. पण या संपामध्ये शरद राव आणि नितेश राणे यांच्या टॅक्सी युनियन सहभागी होणार नाही. तर टॅक्सीचालकांच्या मागणीसाठी संप करण्याची गरजच नाही, क्वाड्रोस कारण नसताना सरकारला वेठीला धरतायत असा आरोपही शरद राव यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 02:29 PM IST

टॅक्सीचालक संपात सहभाग नाही -शरद राव

04 ऑक्टोबर

रविवारी मध्यरात्रीपासून 3 रुपये भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा क्वाड्रोस यांच्या टॅक्सी युनियनने दिला आहे. पण या संपामध्ये शरद राव आणि नितेश राणे यांच्या टॅक्सी युनियन सहभागी होणार नाही. तर टॅक्सीचालकांच्या मागणीसाठी संप करण्याची गरजच नाही, क्वाड्रोस कारण नसताना सरकारला वेठीला धरतायत असा आरोपही शरद राव यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close