S M L

हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा

10 ऑक्टोबरहक्काच्या घरांसाठी पुन्हा एकदा गिरणी कामगार मुंबईत रस्त्यांवर उतरले आहेत. आज गिरणी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. गिरणी कामगारांना घरं मुंबईतच दिली पाहिजेत अशी मागणी गिरणी कामगारांनी केली. राज्य सरकारने ठरवलेल्या 7 लाख 40 हजार रुपये किंमतीला घरं विकत घेण्यास गिरणी कामगारांनी तयारी दर्शवली आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर उपोषण करण्याचा इशारा कामगार संघटनेनं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2012 07:50 AM IST

हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा

10 ऑक्टोबर

हक्काच्या घरांसाठी पुन्हा एकदा गिरणी कामगार मुंबईत रस्त्यांवर उतरले आहेत. आज गिरणी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. गिरणी कामगारांना घरं मुंबईतच दिली पाहिजेत अशी मागणी गिरणी कामगारांनी केली. राज्य सरकारने ठरवलेल्या 7 लाख 40 हजार रुपये किंमतीला घरं विकत घेण्यास गिरणी कामगारांनी तयारी दर्शवली आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर उपोषण करण्याचा इशारा कामगार संघटनेनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2012 07:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close