S M L

गुंडाच्या हत्येप्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

12 ऑक्टोबरनागपूरमध्ये जमावानं केलेल्या गुंडाच्या हत्येप्रकरणी आणखी एक इन्स्पेक्टर आणि पाच पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आलंय. आर. के. जाधव असं निलंबित इन्स्पेक्टरचं नाव आहे. दरम्यान, गुंडाच्या हत्येनंतर आज 3 दिवसांनी आयुक्त अंकुश धनविजय यांनी या भागाला भेट दिली. हे प्रकरण हाताळण्यात पोलीस कमी पडले, अशी कबुली त्यांनी दिली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही वरिष्ठ पोलिसांची चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 03:15 PM IST

गुंडाच्या हत्येप्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

12 ऑक्टोबर

नागपूरमध्ये जमावानं केलेल्या गुंडाच्या हत्येप्रकरणी आणखी एक इन्स्पेक्टर आणि पाच पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आलंय. आर. के. जाधव असं निलंबित इन्स्पेक्टरचं नाव आहे. दरम्यान, गुंडाच्या हत्येनंतर आज 3 दिवसांनी आयुक्त अंकुश धनविजय यांनी या भागाला भेट दिली. हे प्रकरण हाताळण्यात पोलीस कमी पडले, अशी कबुली त्यांनी दिली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही वरिष्ठ पोलिसांची चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close