S M L

दुसर्‍याच्या नावे परीक्षा देणार्‍या तरुणाला अटक

11 ऑक्टोबरपरिक्षेत डमी विद्यार्थी बनून पेपर सोडणार्‍या एका तरुणाला पुणे पोलिसानी अटक केली आहे. गौस शब्बीर शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सत्र आणि वार्षिक परीक्षेत गौस शब्बीर शेख डमी विद्यार्थी बनून परिक्षा द्यायचा. एका पेपरसाठी तो विद्यार्थ्यांकडून 20 ते 25 हजार रुपये घेत होता. गौस शब्बीर शेख कडून पोलिसांनी एक मारूती स्विफ्ट कार , 14 मोबाईल संच, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे परीक्षा प्रवेश पत्र आणि गुण पत्रिका हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणात गौस शब्बीर शेखच्या इतर सहकार्‍यांचा पोलीस शोध घेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2012 04:24 PM IST

दुसर्‍याच्या नावे परीक्षा देणार्‍या तरुणाला अटक

11 ऑक्टोबर

परिक्षेत डमी विद्यार्थी बनून पेपर सोडणार्‍या एका तरुणाला पुणे पोलिसानी अटक केली आहे. गौस शब्बीर शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सत्र आणि वार्षिक परीक्षेत गौस शब्बीर शेख डमी विद्यार्थी बनून परिक्षा द्यायचा. एका पेपरसाठी तो विद्यार्थ्यांकडून 20 ते 25 हजार रुपये घेत होता. गौस शब्बीर शेख कडून पोलिसांनी एक मारूती स्विफ्ट कार , 14 मोबाईल संच, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे परीक्षा प्रवेश पत्र आणि गुण पत्रिका हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणात गौस शब्बीर शेखच्या इतर सहकार्‍यांचा पोलीस शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2012 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close