S M L

कोल्हापुरात टोल विरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

13 ऑक्टोबरकोल्हापूर शहरात वादग्रस्त रस्ते विकास प्रकल्प तयार करणार्‍या आयआरबी कंपनीनं टोल वसुली करु नये यासाठी शहरातल्या विद्यार्थ्यांनी आज धडक मोर्चा काढला. 15 हजारांहून अधिक विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी टोलविरोधातल्या घोषणांनी शहरातले सगळे रस्ते दूमदूमून गेले होते. शहरातल्या सर्वच शाळांचे विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आयआरबी कंपनीच्या करारानुसार शहरात 30 वर्षे टोल द्यावा लागणार आहे आणि त्याविरोधात टोलविरोधी कृती समिती लढा देतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 09:57 AM IST

13 ऑक्टोबर

कोल्हापूर शहरात वादग्रस्त रस्ते विकास प्रकल्प तयार करणार्‍या आयआरबी कंपनीनं टोल वसुली करु नये यासाठी शहरातल्या विद्यार्थ्यांनी आज धडक मोर्चा काढला. 15 हजारांहून अधिक विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी टोलविरोधातल्या घोषणांनी शहरातले सगळे रस्ते दूमदूमून गेले होते. शहरातल्या सर्वच शाळांचे विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आयआरबी कंपनीच्या करारानुसार शहरात 30 वर्षे टोल द्यावा लागणार आहे आणि त्याविरोधात टोलविरोधी कृती समिती लढा देतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close