S M L

नाट्यपरिषदेतर्फे रामदास कामत यांचा सत्कार

1 डिसेंबर, मुंबई माधुरी निकुंभजानेवारी महिन्यात बीड इथं 89 वं अखिल भारतीय नाट्य संमेलन होणार आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यावर्षी जेष्ठ गायक आणि नट रामदास कामत यांची निवड झालीय. त्याप्रसंगी मराठी नाट्यपरिषदेकडून रामदास कामत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ कलाकार भालचंद्र पेंढारकर, मोहन वाघ, प्रसाद सावकार आदी मान्यवर उपस्थित होते. रामदास कामत यांच्यामुळे संगीत रंगभूमीला सोन्याचे दिवस येतील, असं ज्येष्ठ कलाकार प्रसाद सावकार म्हणाले. यावर्षीचं नाट्यसंमेलन 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला होणारेय. यावेळी अनेक नवे उपक्रम नाट्यसंमेलनात सामील केल्याचं सांगण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2008 11:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2008 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close