S M L

अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात

12 ऑक्टोबरकायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या चौकशीच्या मागणीसाठी धरणं आंदोलन करणार्‍या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सलमान खुर्शीद आणि त्यांची पत्नी अपंगांसाठी एक एनजीओ चालवतात. पण या एनजीओमध्ये आर्थिक अफरातफर होत असल्याचा आरोप होतोय. या विरोधात केजरीवाल यांनी अपंगांबरोबर दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्याची मागणी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती फेटाळली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 09:55 AM IST

अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात

12 ऑक्टोबर

कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या चौकशीच्या मागणीसाठी धरणं आंदोलन करणार्‍या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सलमान खुर्शीद आणि त्यांची पत्नी अपंगांसाठी एक एनजीओ चालवतात. पण या एनजीओमध्ये आर्थिक अफरातफर होत असल्याचा आरोप होतोय. या विरोधात केजरीवाल यांनी अपंगांबरोबर दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्याची मागणी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती फेटाळली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close