S M L

सोनसाखळी चोराला जमावाने चोपले

12 ऑक्टोबरनागपूरमध्ये जमावाने गुंडाला ठेचून मारल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये डोंबिवली इथं एका सोनसाखळी चोराला जमावाने बेदम मारहाण केलीये. सोनसाखळी चोरताना त्याला मारहाण करण्यात आली. दीपक काकडे असं या चोराच नाव आहे. रस्त्यावरुन एक महिला जात असताना रिक्षातून आलेल्या चोरानं तिची साखळी ओढली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या तिच्या नातवाईकांवर या चोरानं हल्ला केला.यावेळी बचावासाठी त्या महिलेच्या नातेवाईकानं चोरावर गोळीबारही केला. या गोळीबारात चोर जखमी झाला. जमावाने चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 11:17 AM IST

सोनसाखळी चोराला जमावाने चोपले

12 ऑक्टोबर

नागपूरमध्ये जमावाने गुंडाला ठेचून मारल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये डोंबिवली इथं एका सोनसाखळी चोराला जमावाने बेदम मारहाण केलीये. सोनसाखळी चोरताना त्याला मारहाण करण्यात आली. दीपक काकडे असं या चोराच नाव आहे. रस्त्यावरुन एक महिला जात असताना रिक्षातून आलेल्या चोरानं तिची साखळी ओढली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या तिच्या नातवाईकांवर या चोरानं हल्ला केला.यावेळी बचावासाठी त्या महिलेच्या नातेवाईकानं चोरावर गोळीबारही केला. या गोळीबारात चोर जखमी झाला. जमावाने चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close