S M L

मलालावर हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा

13 ऑक्टोबरतालिबान्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मलाला युसुफझई हिच्या समर्थनासाठी आज ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली मुंब्रामध्ये हा मोर्चा निघाला. यात 8 हजार शाळकरी विद्यार्थांनी सहभाग घेतला. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात राहणारी मलाला तालिबानी दहशतवादाविरोधात काम करते. दरम्यान, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं तिच्यावर उपचार करणार्‍या लष्करी हॉस्पिटलमधून सांगण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2012 03:03 PM IST

मलालावर हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा

13 ऑक्टोबर

तालिबान्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मलाला युसुफझई हिच्या समर्थनासाठी आज ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली मुंब्रामध्ये हा मोर्चा निघाला. यात 8 हजार शाळकरी विद्यार्थांनी सहभाग घेतला. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात राहणारी मलाला तालिबानी दहशतवादाविरोधात काम करते. दरम्यान, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं तिच्यावर उपचार करणार्‍या लष्करी हॉस्पिटलमधून सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close