S M L

राणी मुखर्जीच्या भावाला विनयभंग केल्याप्रकरणी अटक

15 ऑक्टोबरअभिनेत्री राणी मुखर्जीचा भाऊ राजा मुखर्जीला विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. टिव्ही सिरीयलमध्ये काम करणारी अभिनेत्री प्रिया मिश्रा हीने आपण लिहलेली कथा राजा मुखर्जी यांना ऐकवायची होती. यासाठी तिने राजाशी संपर्क साधला. राजा यांनी तिला संध्याकाळची वेळ दिली. या भेटीनंतर तीने राजावर विनयभंग केल्याचा आरोप केला. याप्रकरणी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी राजा मुखर्जीची वैद्यकीय तपासणी करुन अटक केली. सध्या त्याला अंधेरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2012 10:42 AM IST

राणी मुखर्जीच्या भावाला विनयभंग केल्याप्रकरणी अटक

15 ऑक्टोबर

अभिनेत्री राणी मुखर्जीचा भाऊ राजा मुखर्जीला विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. टिव्ही सिरीयलमध्ये काम करणारी अभिनेत्री प्रिया मिश्रा हीने आपण लिहलेली कथा राजा मुखर्जी यांना ऐकवायची होती. यासाठी तिने राजाशी संपर्क साधला. राजा यांनी तिला संध्याकाळची वेळ दिली. या भेटीनंतर तीने राजावर विनयभंग केल्याचा आरोप केला. याप्रकरणी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी राजा मुखर्जीची वैद्यकीय तपासणी करुन अटक केली. सध्या त्याला अंधेरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2012 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close