S M L

वसई-विरार पालिका कर्मचार्‍यांचा संप सुरुच

16 ऑक्टोबरवसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना जनआंदोलन समितीच्या नगरसेवकांनी केलेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. मारहाणीचा निषेध म्हणून कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन आज सलग चौथ्या दिवशी सुरू ठेवलं आहे. याचा परिणाम शहरावर झाला आहे. शहरातला कचरा न उचलल्यानं दुर्गंधी पसली आहे. त्यातच कर्मचारी आजपासून शहराचा पाणीपुरवठाही बंद करणार आहेत. त्यामुळे शहरातली कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. आधीच वसईतल्या नालासोपारा, वसई, तुळींज रोड, ओसवाल भागांमध्ये रोगराईचं संकट आहे. त्यात आता पाणी नसल्यानं नागरिकच रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2012 11:19 AM IST

वसई-विरार पालिका कर्मचार्‍यांचा संप सुरुच

16 ऑक्टोबर

वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना जनआंदोलन समितीच्या नगरसेवकांनी केलेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. मारहाणीचा निषेध म्हणून कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन आज सलग चौथ्या दिवशी सुरू ठेवलं आहे. याचा परिणाम शहरावर झाला आहे. शहरातला कचरा न उचलल्यानं दुर्गंधी पसली आहे. त्यातच कर्मचारी आजपासून शहराचा पाणीपुरवठाही बंद करणार आहेत. त्यामुळे शहरातली कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. आधीच वसईतल्या नालासोपारा, वसई, तुळींज रोड, ओसवाल भागांमध्ये रोगराईचं संकट आहे. त्यात आता पाणी नसल्यानं नागरिकच रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2012 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close