S M L

कृपाशंकर सिंह यांची क्राईम ब्राँचने केली चौकशी

15 ऑक्टोबरबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने आज कृपाशंकर सिंह यांची चौकशी केली. बेहिशेबी मालमत्ता आणि विनापरवाना पिस्तूलप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राजवर्धन सिन्हासह टीमने ही चौकशी केली. एका अज्ञात स्थळी कृपांची 5 तास चौकशी करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2012 11:40 AM IST

कृपाशंकर सिंह यांची क्राईम ब्राँचने केली चौकशी

15 ऑक्टोबर

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने आज कृपाशंकर सिंह यांची चौकशी केली. बेहिशेबी मालमत्ता आणि विनापरवाना पिस्तूलप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राजवर्धन सिन्हासह टीमने ही चौकशी केली. एका अज्ञात स्थळी कृपांची 5 तास चौकशी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2012 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close