S M L

डोंबिवलीकरांनी घातला रिक्षांवर बहिष्कार

14 ऑक्टोबरमहागाईच्या खाईत होरपळणार्‍या जनतेला झटका देत रिक्षाचालकांनी भाडेवाढ केली. कल्याण डोंबिवलीकरांना 5 रुपयांची दरवाढ फटका बसला आहे. आता या भाडेवाढीविरोधात संतप्त नागरिकांनी रिक्षांवर बहिष्कार घातला आहे. यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी चौकात फलक लावण्यात आले आहे. सध्या नागरिक रिक्षांऐवजी केडीएमसीच्या बसचा वापर करत आहे. एमआयडीसी, पेंढारकर कॉलेज या परिसरात बसेसची संख्या चांगली आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनी या भागात बसला प्राधान्य दिलंय. तर अनेक जण चालत जाणं पसंत करतात. त्यामुळे आता नेमकं काय करायचं असा प्रश्न रिक्षा संघटनांना पडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2012 11:19 AM IST

डोंबिवलीकरांनी घातला रिक्षांवर बहिष्कार

14 ऑक्टोबर

महागाईच्या खाईत होरपळणार्‍या जनतेला झटका देत रिक्षाचालकांनी भाडेवाढ केली. कल्याण डोंबिवलीकरांना 5 रुपयांची दरवाढ फटका बसला आहे. आता या भाडेवाढीविरोधात संतप्त नागरिकांनी रिक्षांवर बहिष्कार घातला आहे. यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी चौकात फलक लावण्यात आले आहे. सध्या नागरिक रिक्षांऐवजी केडीएमसीच्या बसचा वापर करत आहे. एमआयडीसी, पेंढारकर कॉलेज या परिसरात बसेसची संख्या चांगली आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनी या भागात बसला प्राधान्य दिलंय. तर अनेक जण चालत जाणं पसंत करतात. त्यामुळे आता नेमकं काय करायचं असा प्रश्न रिक्षा संघटनांना पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2012 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close