S M L

केजरीवाल करणार आज नवा गौप्यस्फोट

17 ऑक्टोबररॉबर्ट वडरा आणि सलमान खुर्शीद यांच्यानंतर आज अरविंद केजरीवाल आणखी एक नवा गौप्यस्फोट करणार आहेत. आणि यावेळी त्यांचं टार्गेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसही केजरीवाल यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रॉबर्ट वडरा, सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल कोणाचा घोटाळा बाहेर काढणार याची चर्चा दिल्लीत सुरू आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल नवा गौप्यस्फोट करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2012 10:09 AM IST

केजरीवाल करणार आज नवा गौप्यस्फोट

17 ऑक्टोबर

रॉबर्ट वडरा आणि सलमान खुर्शीद यांच्यानंतर आज अरविंद केजरीवाल आणखी एक नवा गौप्यस्फोट करणार आहेत. आणि यावेळी त्यांचं टार्गेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसही केजरीवाल यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रॉबर्ट वडरा, सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल कोणाचा घोटाळा बाहेर काढणार याची चर्चा दिल्लीत सुरू आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल नवा गौप्यस्फोट करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2012 10:09 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close