S M L

यश चोप्रा यांना अखेरचा निरोप

22 ऑक्टोबरप्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. विलेपार्ले इथल्या स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नांच्या या किमयागाराला अखेरचा निरोप देण्यासाठी अवघं बॉलिवूड लोटलं होतं. यश चोप्रांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज सकाळपासून बॉलिवूडच्या अनेक जणांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी अंत्यदर्शन घेतलं.. डेंग्यू झाल्यानं ते काही दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण काल संध्याकाळी त्यांचं निधन झालं.यश चोप्रा यांचा जीवनप्रवास

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 11:43 AM IST

यश चोप्रा यांना अखेरचा निरोप

22 ऑक्टोबर

प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. विलेपार्ले इथल्या स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नांच्या या किमयागाराला अखेरचा निरोप देण्यासाठी अवघं बॉलिवूड लोटलं होतं. यश चोप्रांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज सकाळपासून बॉलिवूडच्या अनेक जणांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी अंत्यदर्शन घेतलं.. डेंग्यू झाल्यानं ते काही दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण काल संध्याकाळी त्यांचं निधन झालं.

यश चोप्रा यांचा जीवनप्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close