S M L

पुणे बॉम्बस्फोटाचं नगर कनेक्शन, एकाला अटक

18 ऑक्टोबरपुण्यात 1 ऑगस्टला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी, पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. जयपूरमधून पोलिसांनी इरफान लांडगेला अटक केली आहे. यामुळे पुणे बॉंबस्फोटाचं नगर कनेक्शन उघड झालंय. इरफान लांडगे हा मुळचा अहमदनगरचा राहणारा आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणांवरुन यापूर्वीही अहमदनगर चर्चेत राहील आहे. पुणे बॉम्बस्फोटचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना यश आलंय. येरवडाच्या कारागृहात अतिरेकी कातिल सिद्दिकीची खून करण्यात आला होता या खूनाचा बदला घेण्यासाठी पुण्यात साखळी स्फोट घडवून आणले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2012 10:05 AM IST

पुणे बॉम्बस्फोटाचं नगर कनेक्शन, एकाला अटक

18 ऑक्टोबर

पुण्यात 1 ऑगस्टला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी, पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. जयपूरमधून पोलिसांनी इरफान लांडगेला अटक केली आहे. यामुळे पुणे बॉंबस्फोटाचं नगर कनेक्शन उघड झालंय. इरफान लांडगे हा मुळचा अहमदनगरचा राहणारा आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणांवरुन यापूर्वीही अहमदनगर चर्चेत राहील आहे. पुणे बॉम्बस्फोटचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना यश आलंय. येरवडाच्या कारागृहात अतिरेकी कातिल सिद्दिकीची खून करण्यात आला होता या खूनाचा बदला घेण्यासाठी पुण्यात साखळी स्फोट घडवून आणले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2012 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close