S M L

दिग्विजय सिंग यांचे केजरीवालांना खुल्या चर्चेचं चॅलेंज

22 ऑक्टोबरअरविंद केजरीवाल आणि काँग्रेसमधल संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचं आव्हान देणार्‍या अरविंद केजरीवाल यांना दिग्विजय सिंग यांनी उत्तर दिलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आव्हान देण्यापेक्षा केजरीवाल यांनी आपल्याशी खुली चर्चा करावी असं प्रतिआव्हान दिग्विजय सिंग यांनी दिलं. दिग्विजय सिंग यांच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरं देईन, पण आधी काँग्रेसनं रॉबर्ट वडरा आणि पंतप्रधानांनाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावीत असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 02:02 PM IST

दिग्विजय सिंग यांचे केजरीवालांना खुल्या चर्चेचं चॅलेंज

22 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसमधल संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचं आव्हान देणार्‍या अरविंद केजरीवाल यांना दिग्विजय सिंग यांनी उत्तर दिलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आव्हान देण्यापेक्षा केजरीवाल यांनी आपल्याशी खुली चर्चा करावी असं प्रतिआव्हान दिग्विजय सिंग यांनी दिलं. दिग्विजय सिंग यांच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरं देईन, पण आधी काँग्रेसनं रॉबर्ट वडरा आणि पंतप्रधानांनाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावीत असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close