S M L

दसरा धमाका; चक्रव्यूह, अजब गजब लव्ह उद्या रिलीज

23 ऑक्टोबरदसर्‍याच्या निमित्तानं उद्या प्रकाश झा यांचा चक्रव्यूह रिलीज होतं आहे. अभय देओल, मनोज बाजपेयी, अर्जुन रामपाल, इशा गुप्ता यांचा अभिनय असलेला सिनेमा नक्षलवाद आणि सामाजिक अन्यायवर भाष्य करतो. तर दुसरा बॉलिवूडचा सिनेमा आहे धूम आणि धूम-2 यशस्वी दिग्दर्शक संजय गढवी यांचा अजब गजब लव्ह हा सिनेमा रिलीज होतं आहे. फालतू सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेला जॅकी भगनानी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा एक रोमँटिक कॉमेडी आहे. मराठीवूडमध्ये 'श्री पार्टनर' सिनेमा रिलीज होतोय. वपुंच्या पार्टनर कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. दसर्‍याचं सेलिब्रेशन कुठला सिनेमा पाहून करायचं ते तुम्ही ठरवा.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2012 05:14 PM IST

दसरा धमाका; चक्रव्यूह, अजब गजब लव्ह उद्या रिलीज

23 ऑक्टोबर

दसर्‍याच्या निमित्तानं उद्या प्रकाश झा यांचा चक्रव्यूह रिलीज होतं आहे. अभय देओल, मनोज बाजपेयी, अर्जुन रामपाल, इशा गुप्ता यांचा अभिनय असलेला सिनेमा नक्षलवाद आणि सामाजिक अन्यायवर भाष्य करतो. तर दुसरा बॉलिवूडचा सिनेमा आहे धूम आणि धूम-2 यशस्वी दिग्दर्शक संजय गढवी यांचा अजब गजब लव्ह हा सिनेमा रिलीज होतं आहे. फालतू सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेला जॅकी भगनानी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा एक रोमँटिक कॉमेडी आहे. मराठीवूडमध्ये 'श्री पार्टनर' सिनेमा रिलीज होतोय. वपुंच्या पार्टनर कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. दसर्‍याचं सेलिब्रेशन कुठला सिनेमा पाहून करायचं ते तुम्ही ठरवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2012 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close