S M L

भारत-चीनच्या युद्धाला 50 वर्षं पूर्ण; शहिदांना श्रद्धांजली

20 ऑक्टोबरभारत चीन युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे . 1962 मध्ये झालेल्या या युद्धात, भारताचा मानहारीकारक पराभव झाला होता. आजही भारतीयांच्या मनात या पराभवाची सल कायम आहे. 1962 च्या युद्धात जवळपास 3000 भारतीय जवान शहिद झाले होते. या युद्धात हौतात्म्य आलेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात येतेय. संरक्षण मंत्री ए. के अँटोनी आणि सेनादलांच्या प्रमुखांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2012 12:02 PM IST

भारत-चीनच्या युद्धाला 50 वर्षं पूर्ण; शहिदांना श्रद्धांजली

20 ऑक्टोबर

भारत चीन युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे . 1962 मध्ये झालेल्या या युद्धात, भारताचा मानहारीकारक पराभव झाला होता. आजही भारतीयांच्या मनात या पराभवाची सल कायम आहे. 1962 च्या युद्धात जवळपास 3000 भारतीय जवान शहिद झाले होते. या युद्धात हौतात्म्य आलेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात येतेय. संरक्षण मंत्री ए. के अँटोनी आणि सेनादलांच्या प्रमुखांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2012 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close