S M L

डी.पी शिर्केंना हवंय मेरीचं महासंचालकपद

18 ऑक्टोबरविदर्भ सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या व्हीआयडीसी (VIDC)चे त्तकालीन कार्यकारी संचालक डी.पी.शिर्के यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदावरून दूर केलं. पण आपली मेरीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती डी.पी शिर्के यांनी मुख्यमंत्र्यांना केलीय. शिर्के यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव येत असल्याचं कळतंय. आधीच गेल्या 6 ऑक्टोबरपासून शिर्के यांची विभागीय चौकशी सुरू झालीय. असं असतानाही त्यांची उच्च पदावर वर्णी लावण्याचा घाट घातला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2012 10:44 AM IST

डी.पी शिर्केंना हवंय मेरीचं महासंचालकपद

18 ऑक्टोबर

विदर्भ सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या व्हीआयडीसी (VIDC)चे त्तकालीन कार्यकारी संचालक डी.पी.शिर्के यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदावरून दूर केलं. पण आपली मेरीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती डी.पी शिर्के यांनी मुख्यमंत्र्यांना केलीय. शिर्के यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव येत असल्याचं कळतंय. आधीच गेल्या 6 ऑक्टोबरपासून शिर्के यांची विभागीय चौकशी सुरू झालीय. असं असतानाही त्यांची उच्च पदावर वर्णी लावण्याचा घाट घातला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2012 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close