S M L

बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचं निधन

23 ऑक्टोबरप्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचं आज हार्टअटॅकने निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. दोनशेहून अधिक पुस्तकांचं लेखन करणार्‍या गंगोपाध्याय यांना 1985 साली सेई समय या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पाथ्रो आलो आणि पूर्बाे पश्चिम ही त्यांची पुस्तकं खूप गाजली. त्यांच्या प्रतिध्वनी या कादंबरीवर सत्यजित रे यांनी सिनेमा काढला. गंगोपाध्याय यांनी दोन शतकं बंगालमध्ये झालेल्या प्रबोधनावर पहिला प्रकाश नावाने प्रदीर्घ कादंबरी लिहिली. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ ठाकूर यांची पात्र या कादंबरीत आहेत. या दोन खंडांचा अनुवाद मराठीमध्ये पहिली जाग या नावाने रंजना पाठक यांनी केला आहेे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2012 05:27 PM IST

बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचं निधन

23 ऑक्टोबर

प्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांचं आज हार्टअटॅकने निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. दोनशेहून अधिक पुस्तकांचं लेखन करणार्‍या गंगोपाध्याय यांना 1985 साली सेई समय या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पाथ्रो आलो आणि पूर्बाे पश्चिम ही त्यांची पुस्तकं खूप गाजली. त्यांच्या प्रतिध्वनी या कादंबरीवर सत्यजित रे यांनी सिनेमा काढला. गंगोपाध्याय यांनी दोन शतकं बंगालमध्ये झालेल्या प्रबोधनावर पहिला प्रकाश नावाने प्रदीर्घ कादंबरी लिहिली. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ ठाकूर यांची पात्र या कादंबरीत आहेत. या दोन खंडांचा अनुवाद मराठीमध्ये पहिली जाग या नावाने रंजना पाठक यांनी केला आहेे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2012 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close