S M L

गुलबर्गामध्ये नऊ जणांना जलसमाधी

20 ऑक्टोबरकर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यात बोटिंग करणार्‍या नऊ जणांना जलसमाधी मिळालीय. जिल्ह्यातल्या ख्वाजा कोटणूर तलावात ही दुर्घटना घडली. गुलबर्गा शहरातील मोमीनपुरा भागातील नागरिक सहलीसाठी या तलावाकडे गेले होते. 13 पर्यटक बसलेल्या या बोटीला तलावाच्या मध्यावर गेल्यावर अचानक क्रॅक गेला. त्यामुळं घाबरलेले पर्यटक बोटीच्या एका बाजूला जमा झाले त्यामुळे बोट उलटली आणि नऊ जणांचा दुर्देवी अंत झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2012 02:17 PM IST

गुलबर्गामध्ये नऊ जणांना जलसमाधी

20 ऑक्टोबर

कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यात बोटिंग करणार्‍या नऊ जणांना जलसमाधी मिळालीय. जिल्ह्यातल्या ख्वाजा कोटणूर तलावात ही दुर्घटना घडली. गुलबर्गा शहरातील मोमीनपुरा भागातील नागरिक सहलीसाठी या तलावाकडे गेले होते. 13 पर्यटक बसलेल्या या बोटीला तलावाच्या मध्यावर गेल्यावर अचानक क्रॅक गेला. त्यामुळं घाबरलेले पर्यटक बोटीच्या एका बाजूला जमा झाले त्यामुळे बोट उलटली आणि नऊ जणांचा दुर्देवी अंत झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2012 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close