S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदलाची शक्यता

24 ऑक्टोबरकेंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदल होण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात सहा जागा रिकाम्या आहेत. तर काही मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरलेले आहेत. काही दिवसांपूवीर्ंचं पंतप्रधान आणि सोनिया गांधींनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. तेव्हापासूनचं केंद्रीय मंत्रिमंडळातल्या फेरबदलांची चर्चा सुरू झाली होती. तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा काढून घेतल्या आणि त्यांच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागाही खाली आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने तरुण चेहरांच्या संधी देण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2012 08:09 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदलाची शक्यता

24 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदल होण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात सहा जागा रिकाम्या आहेत. तर काही मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरलेले आहेत. काही दिवसांपूवीर्ंचं पंतप्रधान आणि सोनिया गांधींनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. तेव्हापासूनचं केंद्रीय मंत्रिमंडळातल्या फेरबदलांची चर्चा सुरू झाली होती. तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा काढून घेतल्या आणि त्यांच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागाही खाली आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने तरुण चेहरांच्या संधी देण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2012 08:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close