S M L

धुळ्यात डेंग्यूचे थैमान, रुग्णांची संख्या 200च्यावर

23 ऑक्टोबरधुळे शहरातही गेल्या महिनाभरात डेंग्युच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. शासकीय आकडेवारीनुसार मात्र, गेल्या 20 दिवसात फक्त 10 रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचं सांगितलं जातं. मात्र, खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्युचे रुग्ण मोठ्या संख्यानं उपचार घेत आहेत. त्यांची नोंद सरकारकडे होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण होऊनही शहरातली घाणीची बजबजपुरी कायमच आहे. महिनाभरापूर्वी धुळ्यातल्या नेर गावात मंगला पारख या महिलेचा डेंग्युनं मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2012 11:20 AM IST

धुळ्यात डेंग्यूचे थैमान, रुग्णांची संख्या 200च्यावर

23 ऑक्टोबर

धुळे शहरातही गेल्या महिनाभरात डेंग्युच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. शासकीय आकडेवारीनुसार मात्र, गेल्या 20 दिवसात फक्त 10 रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचं सांगितलं जातं. मात्र, खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्युचे रुग्ण मोठ्या संख्यानं उपचार घेत आहेत. त्यांची नोंद सरकारकडे होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण होऊनही शहरातली घाणीची बजबजपुरी कायमच आहे. महिनाभरापूर्वी धुळ्यातल्या नेर गावात मंगला पारख या महिलेचा डेंग्युनं मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2012 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close