S M L

जितेंद्र आव्हाडांविरोधात धमकावण्याची तक्रार दाखल

25 ऑक्टोबरनवी मुंबई महापालिकेतले इंजिनिअर अवधूत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धमकावल्याची तक्रार सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. नेरुळमधल्या पाम टॉवर या वादग्रस्त बिल्डिंगमधल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करता यावी म्हणून अवधूत मोरे माहिती गोळा करत होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना शांत बस नाहीतर आयुष्यातून उठवेन अशी धमकी दिल्याचा मोरे यांचा आरोप आहे. तर आव्हाड यांनी हे आरोप फेटाळले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 10:55 AM IST

जितेंद्र आव्हाडांविरोधात धमकावण्याची तक्रार दाखल

25 ऑक्टोबर

नवी मुंबई महापालिकेतले इंजिनिअर अवधूत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धमकावल्याची तक्रार सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. नेरुळमधल्या पाम टॉवर या वादग्रस्त बिल्डिंगमधल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करता यावी म्हणून अवधूत मोरे माहिती गोळा करत होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना शांत बस नाहीतर आयुष्यातून उठवेन अशी धमकी दिल्याचा मोरे यांचा आरोप आहे. तर आव्हाड यांनी हे आरोप फेटाळले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close