S M L

सन टीव्हीनं विकत घेतली हैदराबाद टीम

25 ऑक्टोबरआयपीएलमधून डेक्कन चार्जर्सचा पत्ता कट झाल्यानंतर आता हैदराबादची टीम सन टीव्हीनं विकत घेतली आहे. डेक्कन क्रॉनिकलकडून टीमची मालकी काढून घेतल्यानंतर या टीमचं काय होणार याबद्दल साशंकता होती. पण अखेर या टीमला नवीन मालक मिळाला आहे. सन टीव्हीनं प्रत्येक वर्षाला 85 कोटी रुपये या करारावर हैदराबादची टीम विकत घेतली आहे. या टीमबरोबर सन टीव्हीचं दहा वर्षांचा करार आहे. द्रमूकचे मारन बंधू हे सन टीव्हीचे मालक आहेत. तर आता या टीमचं नाव काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 11:00 AM IST

सन टीव्हीनं विकत घेतली हैदराबाद टीम

25 ऑक्टोबर

आयपीएलमधून डेक्कन चार्जर्सचा पत्ता कट झाल्यानंतर आता हैदराबादची टीम सन टीव्हीनं विकत घेतली आहे. डेक्कन क्रॉनिकलकडून टीमची मालकी काढून घेतल्यानंतर या टीमचं काय होणार याबद्दल साशंकता होती. पण अखेर या टीमला नवीन मालक मिळाला आहे. सन टीव्हीनं प्रत्येक वर्षाला 85 कोटी रुपये या करारावर हैदराबादची टीम विकत घेतली आहे. या टीमबरोबर सन टीव्हीचं दहा वर्षांचा करार आहे. द्रमूकचे मारन बंधू हे सन टीव्हीचे मालक आहेत. तर आता या टीमचं नाव काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close