S M L

अश्विनला बढती, भज्जीची घसरण

26 ऑक्टोबर2012 - 2013 या हंगामासाठी भारतीय खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर करण्यात आलीये... 'ए' ग्रेडमध्ये 9 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. 'ए' ग्रेडमध्ये भारताचे सीनिअर खेळाडू आहेत तर सुरेश रैना आणि आर अश्विनलाही बढती देण्यात आली आहे. तर 'बी' ग्रेडमध्ये 8 आणि 'सी' ग्रेडमध्ये 20 खेळाडूंना स्थान देण्यात आलंय. पण हरभजन सिंगला मात्र धक्का बसला आहे. हरभजन सिंगचा ए ग्रेड मधून बी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए ग्रेडमधल्या खेळाडूंना वर्षाला 1 कोटी रुपये मिळणार आहेत तर बी ग्रेडमधल्या खेळाडूंना 50 लाख तर सी ग्रेडमधील खेळाडूला वर्षाला 20 लाख रुपये मिळणार आहेत

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2012 05:50 PM IST

अश्विनला बढती, भज्जीची घसरण

26 ऑक्टोबर

2012 - 2013 या हंगामासाठी भारतीय खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर करण्यात आलीये... 'ए' ग्रेडमध्ये 9 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. 'ए' ग्रेडमध्ये भारताचे सीनिअर खेळाडू आहेत तर सुरेश रैना आणि आर अश्विनलाही बढती देण्यात आली आहे. तर 'बी' ग्रेडमध्ये 8 आणि 'सी' ग्रेडमध्ये 20 खेळाडूंना स्थान देण्यात आलंय. पण हरभजन सिंगला मात्र धक्का बसला आहे. हरभजन सिंगचा ए ग्रेड मधून बी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए ग्रेडमधल्या खेळाडूंना वर्षाला 1 कोटी रुपये मिळणार आहेत तर बी ग्रेडमधल्या खेळाडूंना 50 लाख तर सी ग्रेडमधील खेळाडूला वर्षाला 20 लाख रुपये मिळणार आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2012 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close