S M L

धुळ्यात डेंग्यूचे थैमान; मृतांची संख्या 8 वर

29 ऑक्टोबरधुळे जिल्ह्यातल्या डेंग्युच्या बळींची संख्या आता 8 वर गेली आहे. धुळ्यात गेल्या 3 दिवसांत डेंग्युमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. गेल्या महिनाभरात धुळ्यात डेंग्युच्या पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. दोन दिवसांपुर्वी डेंग्यूमुळे तुखार देवळे या 6 महिन्याच्या आणि नायबा शेख या 10 महिन्यांच्या चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. पण, त्यादृष्टीनं आरोग्य प्रशासनाच्या पातळीवर फार गांभीर्य दिसत नाही असा आरोप स्थानिक करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2012 01:07 PM IST

धुळ्यात डेंग्यूचे थैमान; मृतांची संख्या 8 वर

29 ऑक्टोबर

धुळे जिल्ह्यातल्या डेंग्युच्या बळींची संख्या आता 8 वर गेली आहे. धुळ्यात गेल्या 3 दिवसांत डेंग्युमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. गेल्या महिनाभरात धुळ्यात डेंग्युच्या पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. दोन दिवसांपुर्वी डेंग्यूमुळे तुखार देवळे या 6 महिन्याच्या आणि नायबा शेख या 10 महिन्यांच्या चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. पण, त्यादृष्टीनं आरोग्य प्रशासनाच्या पातळीवर फार गांभीर्य दिसत नाही असा आरोप स्थानिक करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2012 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close