S M L

रिलायन्सच्या दबावामुळं रेड्डींना हटवलं -केजरीवाल

29 ऑक्टोबरकेंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदल करण्यात आले. यात दोन खात्यांचा भार असणार्‍या मंत्र्यांकडील एक खातं काढून इतर मंत्र्यांना देण्यात आलंय. यात जयपाल रेड्डींकडून पेट्रोलियम खातं काढण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे. जयपाल रेड्डींना का हटवलं असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केलाय. तसंच रिलायन्सच्या दबामुळे सरकारने रेड्डींकडून पेट्रोलियम मंत्रालय काढून घेतलं असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2012 11:20 AM IST

रिलायन्सच्या दबावामुळं रेड्डींना हटवलं -केजरीवाल

29 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदल करण्यात आले. यात दोन खात्यांचा भार असणार्‍या मंत्र्यांकडील एक खातं काढून इतर मंत्र्यांना देण्यात आलंय. यात जयपाल रेड्डींकडून पेट्रोलियम खातं काढण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे. जयपाल रेड्डींना का हटवलं असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केलाय. तसंच रिलायन्सच्या दबामुळे सरकारने रेड्डींकडून पेट्रोलियम मंत्रालय काढून घेतलं असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2012 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close