S M L

बोगस खताचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त

29 ऑक्टोबरबुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा गाव शिवारातील एका जंगलात बोगस सेंद्रिय खत बनविण्याच्या कारखाना पोलिसांनी उद्धस्त केला आहे. या कारवाईत 350 सेंद्रीय खताच्या बॅग जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतलंय. राज्य सरकारकडून कृषीविभागमार्फत विशेष योजनेअर्तगत दिल्या जाणार्‍या खतांचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय. या खतांच्या बॅगमध्ये खतांऐवजी कोळशाची राख भरलेली दिसून आली आहे. तर हे बोगस खत निर्माण करणारे हे रॅकेट संपूर्ण विदर्भासहराज्यभर पसरलेली असल्याची शक्यतेवर पोलीस तपास करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2012 12:38 PM IST

बोगस खताचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त

29 ऑक्टोबर

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा गाव शिवारातील एका जंगलात बोगस सेंद्रिय खत बनविण्याच्या कारखाना पोलिसांनी उद्धस्त केला आहे. या कारवाईत 350 सेंद्रीय खताच्या बॅग जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतलंय. राज्य सरकारकडून कृषीविभागमार्फत विशेष योजनेअर्तगत दिल्या जाणार्‍या खतांचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय. या खतांच्या बॅगमध्ये खतांऐवजी कोळशाची राख भरलेली दिसून आली आहे. तर हे बोगस खत निर्माण करणारे हे रॅकेट संपूर्ण विदर्भासहराज्यभर पसरलेली असल्याची शक्यतेवर पोलीस तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2012 12:38 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close