S M L

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

03 नोव्हेंबरपवईत फिल्डरपाडा येथे राहणार्‍या सितबाई पागे (वय 55) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. सिताबाई पागे या घराबाहेर बाहेर पडल्या असता घराजवळच्या झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. काही काळ त्यांनी त्याचा प्रतिकार केला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला पण रात्रीच्या काळोखात कोणी मदतीला येऊ शकलं नाही. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आणि वनअधिकार्‍यांनी रात्रभर परिसरात शोधाशोध केला. यापुर्वीही जुलै महिन्यात संजना थोरात या सात वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2012 11:07 AM IST

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

03 नोव्हेंबर

पवईत फिल्डरपाडा येथे राहणार्‍या सितबाई पागे (वय 55) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. सिताबाई पागे या घराबाहेर बाहेर पडल्या असता घराजवळच्या झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. काही काळ त्यांनी त्याचा प्रतिकार केला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला पण रात्रीच्या काळोखात कोणी मदतीला येऊ शकलं नाही. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आणि वनअधिकार्‍यांनी रात्रभर परिसरात शोधाशोध केला. यापुर्वीही जुलै महिन्यात संजना थोरात या सात वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2012 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close