S M L

पिंपरी-चिंचवड परिसरात 2 दिवसात 8 आत्महत्या

30 ऑक्टोबरपिंपरी-चिंचवड आणि परिसरात गेल्या काही दिवासात 8 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेगळवेगळ्या कारणांनी निराश झालेल्या 8 जणांनी आत्महत्या करुन आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलीस आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे आत्महत्या करणार्‍यांमध्ये तरुणांचं प्रमाण अधिक आहे. कौटुंबिक कलह, आजारपण आणि नैराश्यामुळे या आत्महत्या झाल्या असल्याचं निष्पन्न झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2012 03:22 PM IST

पिंपरी-चिंचवड परिसरात 2 दिवसात 8 आत्महत्या

30 ऑक्टोबर

पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गेल्या काही दिवासात 8 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेगळवेगळ्या कारणांनी निराश झालेल्या 8 जणांनी आत्महत्या करुन आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलीस आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे आत्महत्या करणार्‍यांमध्ये तरुणांचं प्रमाण अधिक आहे. कौटुंबिक कलह, आजारपण आणि नैराश्यामुळे या आत्महत्या झाल्या असल्याचं निष्पन्न झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2012 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close