S M L

आयआरबीच्या 4 कार्यालयांवर सीबीआयचे छापे

02 नोव्हेंबरपुण्यात आयआरबी कंपनीच्या ऑफिसेसवर सीबीआयनं आज छापे टाकले आहेत. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयनं तपास हातात घेतल्यानंतर ही कारवाई सुरु केलीय. पुण्यातल्या 4 ऑफिसेसवर हे छापे टाकण्यात आलेत. 13 जानेवारी 2010 रोजी सतीश शेट्टी यांची तळेगाव-दाभाडे येथे हत्या झाली होती. त्यापूर्वी आयआरबी आणि त्याच्या सहकंपन्यांनी सरकारी भूखंड हडपण्यासाठी बनावट कागदपत्रं तयार केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. शेट्टी यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून भूखंड घोटाळ्याची तक्रार दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2012 12:01 PM IST

आयआरबीच्या 4 कार्यालयांवर सीबीआयचे छापे

02 नोव्हेंबर

पुण्यात आयआरबी कंपनीच्या ऑफिसेसवर सीबीआयनं आज छापे टाकले आहेत. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयनं तपास हातात घेतल्यानंतर ही कारवाई सुरु केलीय. पुण्यातल्या 4 ऑफिसेसवर हे छापे टाकण्यात आलेत. 13 जानेवारी 2010 रोजी सतीश शेट्टी यांची तळेगाव-दाभाडे येथे हत्या झाली होती. त्यापूर्वी आयआरबी आणि त्याच्या सहकंपन्यांनी सरकारी भूखंड हडपण्यासाठी बनावट कागदपत्रं तयार केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. शेट्टी यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून भूखंड घोटाळ्याची तक्रार दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2012 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close