S M L

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला -गडकरी

05 नोव्हेंबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी पुन्हा एकदा नवीन वादात अडकले आहेत. यावेळी गडकरींनी थेट स्वामी विवेकानंद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांचीचं तुलना केली आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊदची बुद्धीमत्ता सारखीच होती खळबळजनक विधान गडकरींनी केलं होतं. पण दाऊदनं वाईट कामांसाठी बुद्धीमत्तेचा वापर केला तर स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्रहितासाठी केला अशी तुलना गडकरींनी केली. पण हा वाद वाढल्यानंतर गडकरींनी घूमजाव केलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय असा दावा गडकरींनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2012 09:47 AM IST

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला -गडकरी

05 नोव्हेंबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी पुन्हा एकदा नवीन वादात अडकले आहेत. यावेळी गडकरींनी थेट स्वामी विवेकानंद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांचीचं तुलना केली आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊदची बुद्धीमत्ता सारखीच होती खळबळजनक विधान गडकरींनी केलं होतं. पण दाऊदनं वाईट कामांसाठी बुद्धीमत्तेचा वापर केला तर स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्रहितासाठी केला अशी तुलना गडकरींनी केली. पण हा वाद वाढल्यानंतर गडकरींनी घूमजाव केलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय असा दावा गडकरींनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2012 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close