S M L

पालिकेच्या श्रीमंत कर्मचार्‍यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश

02 नोव्हेंबरमुंबई महापालिकेनं अ आणि ब वर्ग कर्मचार्‍यांनी आपली संपत्ती जाहीर करण्याचं परिपत्रक जाहीर केलं आहे. सर्व कर्मचार्‍यांना 15 जूनपुर्वी मालमत्तेचं विवरणं जाहीर करणं बंधनकारक आहे. जे कर्मचारी हे विवरणं जाहीर करणार नाहीत त्यांचा पगार थांबवण्यात येईल अशी सक्त सुचना आयुक्त सीताराम कुंटे यांनी केली आहे. त्याचबरोबर हा तपशील महापालिकेच्या पोर्टलवर टाकणं बंधनकारक करण्यात आलंय. अ आणि ब वर्ग कर्मचार्‍यांची संख्या महापालिकेत साधारणं पन्नास हजार आहे. या सर्वांना आपल्या मालमत्तेचं विवरणं सादर करणं बंधनकारक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2012 03:38 PM IST

पालिकेच्या श्रीमंत कर्मचार्‍यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश

02 नोव्हेंबर

मुंबई महापालिकेनं अ आणि ब वर्ग कर्मचार्‍यांनी आपली संपत्ती जाहीर करण्याचं परिपत्रक जाहीर केलं आहे. सर्व कर्मचार्‍यांना 15 जूनपुर्वी मालमत्तेचं विवरणं जाहीर करणं बंधनकारक आहे. जे कर्मचारी हे विवरणं जाहीर करणार नाहीत त्यांचा पगार थांबवण्यात येईल अशी सक्त सुचना आयुक्त सीताराम कुंटे यांनी केली आहे. त्याचबरोबर हा तपशील महापालिकेच्या पोर्टलवर टाकणं बंधनकारक करण्यात आलंय. अ आणि ब वर्ग कर्मचार्‍यांची संख्या महापालिकेत साधारणं पन्नास हजार आहे. या सर्वांना आपल्या मालमत्तेचं विवरणं सादर करणं बंधनकारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2012 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close