S M L

बेस्ट कर्मचार्‍यांची बोनसविना दिवाळी

08 नोव्हेंबर बेस्टच्या कर्मचार्‍यांना यंदाची दिवाळी बोनसविनाच साजरी करावी लागणार आहे. बेस्टच्या 46 हजार कर्मचार्‍यांना दिवाळीनंतरच बोनस मिळणार आहे. याच मुद्द्यावर आज बेस्टची बैठक झाली. महापौर सुनील प्रभू आणि कामगार नेते शरद राव या बैठकीला उपस्थित होते. बोनस दिवाळीनंतर देण्याचा निर्णय झाला आहे. पण तो किती आणि कधी द्यायचा याबाबत मात्र कोणताच निर्णय झालेला नाही. या बैठकीला बेस्टचे महाप्रबंधक ओ पी गुप्ता, बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटील, कामगार नेते शरद राव, बेस्ट कमिटी मेंबर सुहास सामंत, सुनील गणचारी उपस्थित होते. कर्मचार्‍यांना बोनस मिळावा अशी भूमिका आहे पण तो दिवाळी नंतर की आधी आणि किती बोनस द्यावा याबाबत निर्णय झालेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2012 10:59 AM IST

बेस्ट कर्मचार्‍यांची बोनसविना दिवाळी

08 नोव्हेंबर

बेस्टच्या कर्मचार्‍यांना यंदाची दिवाळी बोनसविनाच साजरी करावी लागणार आहे. बेस्टच्या 46 हजार कर्मचार्‍यांना दिवाळीनंतरच बोनस मिळणार आहे. याच मुद्द्यावर आज बेस्टची बैठक झाली. महापौर सुनील प्रभू आणि कामगार नेते शरद राव या बैठकीला उपस्थित होते. बोनस दिवाळीनंतर देण्याचा निर्णय झाला आहे. पण तो किती आणि कधी द्यायचा याबाबत मात्र कोणताच निर्णय झालेला नाही. या बैठकीला बेस्टचे महाप्रबंधक ओ पी गुप्ता, बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटील, कामगार नेते शरद राव, बेस्ट कमिटी मेंबर सुहास सामंत, सुनील गणचारी उपस्थित होते. कर्मचार्‍यांना बोनस मिळावा अशी भूमिका आहे पण तो दिवाळी नंतर की आधी आणि किती बोनस द्यावा याबाबत निर्णय झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2012 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close