S M L

तहानलेल्या मराठवाड्याला पाणी द्या -मुंडे

10 नोव्हेंबरमराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्याचं पाणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांनी अडवून धरलंय. मराठवाड्याला प्यायला पाणी नसताना वरच्या जिल्ह्यांनी पिकांसाठी पाणी अडवून ठेवणं अन्यायकारक आहे. मराठवाड्याला पाणी सोडावं अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.मराठवाड्याचं मुख्य जायकवाडी धरणात अलीकडेच भंडादरा धरणांतून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. पण जायकवाडीत फक्त 1 टीएमसी पाणी पोहचले हा पाणी साठी एक महिना पुरेल इतकाच आहे. यासाठी शिवसेनेनं शेजारील जिल्हातून जादा पाण्याची मागणी केली आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून सेनेकडून आंदोलन होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2012 10:02 AM IST

तहानलेल्या मराठवाड्याला पाणी द्या -मुंडे

10 नोव्हेंबर

मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्याचं पाणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांनी अडवून धरलंय. मराठवाड्याला प्यायला पाणी नसताना वरच्या जिल्ह्यांनी पिकांसाठी पाणी अडवून ठेवणं अन्यायकारक आहे. मराठवाड्याला पाणी सोडावं अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.मराठवाड्याचं मुख्य जायकवाडी धरणात अलीकडेच भंडादरा धरणांतून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. पण जायकवाडीत फक्त 1 टीएमसी पाणी पोहचले हा पाणी साठी एक महिना पुरेल इतकाच आहे. यासाठी शिवसेनेनं शेजारील जिल्हातून जादा पाण्याची मागणी केली आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून सेनेकडून आंदोलन होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2012 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close