S M L

कल्याणमध्ये 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त

06 नोव्हेंबरकल्याण रेल्वे पोलिसांनी 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. झारखंडवरून पटना एक्स्प्रेसनं आलेल्या फारुख शेख आणि शाबीर शेख या दोघांना याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 हजारांच्या 101 आणि 500 रुपयांच्या 199 बनावट नोटा जप्त केल्यात. या नोटा पाकिस्तानातून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी 5 लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. त्या नोटा आणणारेही झारखंडचेच होते. त्यामुळे झारखंडमध्ये बनावट नोटा बनवण्याचं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2012 11:12 AM IST

कल्याणमध्ये 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त

06 नोव्हेंबर

कल्याण रेल्वे पोलिसांनी 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. झारखंडवरून पटना एक्स्प्रेसनं आलेल्या फारुख शेख आणि शाबीर शेख या दोघांना याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 हजारांच्या 101 आणि 500 रुपयांच्या 199 बनावट नोटा जप्त केल्यात. या नोटा पाकिस्तानातून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी 5 लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. त्या नोटा आणणारेही झारखंडचेच होते. त्यामुळे झारखंडमध्ये बनावट नोटा बनवण्याचं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2012 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close