S M L

खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा मोर्चा

07 नोव्हेंबरकोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरसह सातारा, सांगली, सोलापूर, सिंधूदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं अशी मागणी करत वकिलांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तसंच या आंदोलनामुळं गेले 3 दिवस 6 जिल्ह्यातलं संपूर्ण न्यायालयीन कामकाज ठप्प झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2012 03:22 PM IST

खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा मोर्चा

07 नोव्हेंबर

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरसह सातारा, सांगली, सोलापूर, सिंधूदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं अशी मागणी करत वकिलांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तसंच या आंदोलनामुळं गेले 3 दिवस 6 जिल्ह्यातलं संपूर्ण न्यायालयीन कामकाज ठप्प झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2012 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close