S M L

ऊस दरासाठी शेतकरी संघटनेचं मूक आंदोलन

16 नोव्हेंबरउसाला 3 हजार भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करत कोल्हापुरमध्ये आज शेतकरी संघर्ष समितीनं तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केलं. शेकापचे माजी आमदार संपतबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात डाव्या पक्षातले कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकारनं ऊस दराच्या तडजोडीची तारीख लवकर जाहीर करावी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 02:58 PM IST

ऊस दरासाठी शेतकरी संघटनेचं मूक आंदोलन

16 नोव्हेंबर

उसाला 3 हजार भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करत कोल्हापुरमध्ये आज शेतकरी संघर्ष समितीनं तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केलं. शेकापचे माजी आमदार संपतबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात डाव्या पक्षातले कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकारनं ऊस दराच्या तडजोडीची तारीख लवकर जाहीर करावी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close