S M L

टू जी स्पेक्ट्रमची आकडेवारी खोटी -सिब्बल

16 नोव्हेंबर 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या आकडेवारीवरून सरकारनं कॅगला पुन्हा एकदा फटकारलं आहे. 2 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात 1 कोटी 76 लाख रुपयांचं नुकसान झालंय. ही कॅगची आकडेवारी खोटी आहे असं दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी म्हटलं आहे. लिलाव प्रक्रियेवर आरोप करून कॅगनं सोन्याची अंडी देणारी कोंबडीच मारून टाकल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय. नुकत्याच झालेल्या 2 जी स्पेक्ट्रमच्या फेर लिलावाचंही त्यांनी समर्थन केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 04:47 PM IST

टू जी स्पेक्ट्रमची आकडेवारी खोटी -सिब्बल

16 नोव्हेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या आकडेवारीवरून सरकारनं कॅगला पुन्हा एकदा फटकारलं आहे. 2 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात 1 कोटी 76 लाख रुपयांचं नुकसान झालंय. ही कॅगची आकडेवारी खोटी आहे असं दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी म्हटलं आहे. लिलाव प्रक्रियेवर आरोप करून कॅगनं सोन्याची अंडी देणारी कोंबडीच मारून टाकल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय. नुकत्याच झालेल्या 2 जी स्पेक्ट्रमच्या फेर लिलावाचंही त्यांनी समर्थन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close